Juni pension : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रणाली (OPS) लागू करण्याची योजना आखली जात आहे.या सगळ्या घडामोडत माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर यांच्या कडून मोठे वक्तव्य समोर आले आहे.
Old pension scheme
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठे विधान केले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास भारतीय रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी नापसंती दर्शवली आहे.
RBI Governor on ops
जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा काही राज्यांचा निर्णय हे प्रतिगामी आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्यांच्या पैशाचा थेट फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हातात पैसा टिकत नाही पाळा या सोप्या ट्रिक्स