MP Land record : फक्त गट नंबर टाकून मोबाईल वर डाऊनलोड करा आपल्या जमिन, प्लॉटचा नकाशा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MP Land record : शेतकरी बांधवांना आपल्या शेतजमिनीचे अनेक कागदपत्रे (agriculture technology) लागते असतात.बऱ्याच वेळा जमीनीच्या भुनकाशाचे नेहमी काम पडत असते तर मित्रांनो शेतीचा हा नकाशा ऑनलाईन पद्धतीने फक्त गट नंबर टाकून पाहता येतो,चला तर पाहूयात सविस्तर माहिती.

MP Land record 2023

आता पर्यंत तुम्ही Online 7/12 (satbara utara) किंवा फेरफार (mutation ) काढले असतील.पण आता जमिनीचे जवळपास सर्वच “mp land record 2023” आता Online उपलब्ध झालेली आहे. त्यात आता जमिनीचा नकाशा (Mahabhulekh Map) म्हणजेच भू- नक्श Online काढता येतो.

शेती व बाजारभाव सरकारी योजना शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा.

Join WhatsApp group

महा भू-नकाशा म्हणजेच जमीनचा नकाशा होय.देशाला आणि राज्याला सीमा असते तसेच तुमच्या जमिनीला किंवा प्लॉट ला ही सीमा असते आणि ती सीमा हि “भु नकाशा महाराष्ट्र” मध्ये दिलेली असते.

Digital land record

भूमि अभिलेख नकाशा म्हणजेच भू नक्षा महाराष्ट्र मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा Khata No, Survey No (Plot No), Total Area, Land Owner आणि उत्तर दिशा कुठे आहे हे दर्शिवले असते. या नकाशात तुमच्या आजू बाजूच्या प्लॉट चा नकाशा हि दर्शिविला असतो.

Maha Bhu naksha Download process

1. सर्वात आधी गुगल वर Bhunaksha अस टाईप करून शोधावे
2. सर्च केल्यानंतर गुगल वर ही वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा.
3. या वेबसाईट वर आल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागते.

हे पण पहा ~  Public Holidays : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टया 2023 केल्या जाहीर! कर्मचाऱ्यांना 25 सुट्ट्या,पहा यादी

Download Maha Bhu Naksha

  • या पेजवर search by plot number या नावाने एक रकाना दिलेला आहे.
    इथे तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
  • होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
  • आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
  • एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथंही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी Map Report नावाचा पर्याय असतो.
  • येथे क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा Plot Report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (Downward Arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
  •  तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.

भु- नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Bhu -Naksha

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment