Old pension : राज्याचा आर्थिक ताळेबंद पाहून जुनी पेन्शन (old Pension) निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज विधानपरिषदेत दिली आहे असताना त्यांच्या होम ग्राउंड असलेल्या नागपूर मध्ये मोठी अपडेट्स समोर आली आहे.
Old Pension Scheme Maharashtra
राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना 1982 -1984 लागू करण्यासंदर्भात नागपूर जिल्हा परिषदेने एक ठराव मांडला आहे ओल्ड पेन्शन योजनेचा ठराव घेणारी नागपूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
नागपूर जिल्हा परिषदेने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात मांडलेल्या ठरावाला काँग्रेस सदस्यांचे समर्थन मिळाले,तर ठरावा दरम्यान भाजप व शिवसेना (शिंदे गट) या पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
भाजप – शिवसेना (शिंदे गट ) पक्षाची जुनी पेन्शन बाबत भूमिका स्पष्ट होत असून काँग्रेस पक्षाचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे बाबत देशातव विविध राज्यात समर्थन मिळत आहे.
देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.देशातील राजस्थान,छत्तीसगड,झारखंड,पंजाब आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू असताना सरकारी कर्मचाऱ्यारी संघटनांनी 14 मार्च पासून जुनी पेन्शन साठी संपाची घोषणा केली आहे.
सरकारने या कर्मचाऱ्यांना लागू केली गुपचूप जुनी पेन्शन
1 thought on “Old pension : खूशखबर.. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार! जुन्या पेन्शनचा ठराव संमत”