Old pension Benefits : नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आग्रही आहेत.ओपीएस आणि एनपीएस योजना मधील फरक जाणून घेऊया.
जुनी पेन्शन योजना नेमकी काय आहे?
जुनी पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या पगाराच्या निम्मे रक्कम पेन्शन म्हणून मिळते. जर समजा एखाद्या कर्मचार्याचा पगार 30 हजार असेल आणि त्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली तर 15 हजार पेन्शन अशा कर्मचाऱ्याला मिळते.
OLD pension scheme Benefits
नवी पेन्शन मध्ये दर महिन्याच्या पगारातून 10 % रक्कम कर्मचारी आणि त्यावर 14 % रक्कम सरकार देते.सदरील रक्कम NPS अकाउंट मध्ये जमा करण्यात येते.सरकार ही रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करते.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
राष्ट्रीय पेन्शन योजना लागू कर्मचारी निवृत्त झाल्यावर सरकार शेअर बाजारात जमा रक्कमेपैकी 60% रक्कम कॅश देते आणि 40% रक्कम बॅंकेत जमा करून व्याज पेन्शन स्वरूपात देते.
जुन्या पेन्शन योजनेचे असंख्य फायदे येथे पहा
NPS and DCPS Difference
जर आपण नवी पेन्शन योजनेचा विचार केला तर 30 हजार पगारावर 2200 रुपये पेन्शन अशा कर्मचाऱ्याला मिळू शकते.जुनी पेन्शनमध्ये कर्मचाऱ्याला स्वःताच्या पगारातून रक्कम कोठेही जमा करावी लागत नाही.”NPS and DCPS Difference”
नवीन “राष्ट्रीय पेन्शन योजना” ही फक्त आणि फक्त शेअर मार्केट वर आधारित आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला पेन्शनची कोणतेही हमी दिलेली नाही. त्यामुळे या योजनेला सर्व शासकीय कर्मचारी विरोध करत आहेत.
NPS योजनेत कर्मचाऱ्यांना मिळत नाही पहा हे लाभ
2 thoughts on “Old pension benefits : कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन लागू झाली तर काय होतील याचे परिणाम? पहा कोणते मिळतात फायदे?”