Education news : खुशखबर… शालेय विद्यार्थ्यांना गणवेशासह आता मिळणार ‘हे’ नवीन साहित्य! शासन निर्णय निर्गमित दि.6/7/2023

Education news

Education news : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनामधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.सद्य:स्थितीत उपरोक्त शाळांमधील फक्त दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. मोफत … Read more

Employee DA Arrears : सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी… आता तुम्हाला महागाई भत्ता थकबाकीवर मिळणार आयकर सूट! पहा सविस्तर

Income tax

DA Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलो आहोत.मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, आपल्याला थकीत महागाई भत्ता, त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगातील जे पाच हप्ते पाडून दिलेले आहेत,त्याची रक्कम आपल्या पगारात जमा होत असते. आता या थकीत महागाई भत्ता आणि सातव्या क्रमांकातील भत्त्यांवरती आपल्याला आयकर मध्ये सूट मिळू शकते तर … Read more

Cibil Score : सिबिल स्कोअर खराब आहे का? आता फक्त कर्जच नाही तर सरकारी बँकेत नोकरीही होणार अवघड?

Credit score

Bank Jobs CIBIL Score : अनेकदा आपण कर्ज घेताना आपल्याला सिबिल स्कोअर विचारला जातो किंवा अन्य आर्थिक कामांसाठी आपला सिबिल स्कोअर पाहिला जातो. परंतू आता तुम्ही बँकेत नोकरीसाठी तयारी करत असाल, तर तुम्हाला फक्त अभ्यासच नाही तर सिबिल स्कोअर देखील चांगला ठेवावा लागणार आहे.  Cibil score for bank jobs बँकिंग भरती एजन्सी आयबीपीएस (IBPS) ने … Read more

DA hike : आता ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला;सहा महिन्याचा फरक पण मिळणार! शासन निर्णय दि. 5/7/2023

Da hike

DA hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली असून आज महागाई भत्ता वाढी संदर्भात दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्मित करण्यात आलेले आहे. आपले निवृत्तिवेतन धारक कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेले आहे. सातव्या वेतन आयोग, पाचव्या वेतन आयोगानुसार आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन करणाऱ्या सर्व निवृत्त वेतनधारकांना आता महागाई भत्ता … Read more

State employees : खुशखबर… या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनसाठी निधी प्राप्त! शासन निर्णय दि. 5/7/2023

State employees

State employees : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून २०२३ च्या वेतनासाठी, रा.प. महामंडळास माहे में २०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी तसेच मे २०२३ मधील उत्पन्न व इंधन,वेतन, देखभाल दुरुस्ती खर्चातील तूट भरून काढण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,मुंबई यांनी संदर्भाधिन पत्रान्वये शासनास विनंती केली होती. MSRTC … Read more