PM kisan : पीएम किसान योजना पात्रतापी एम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो,ते बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
PM Kisan Yojana new update
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 13व्या हप्त्याचे पैसे अडकू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही नवीन नियम नीट पाळले पाहिजे. आता “PM Kisan Yojana new update”शेतकऱ्यांना नोंदणी करताना रेशनकार्डची कॉफीही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.(PM Kisan Samman Nidhi)तुम्ही जरसरकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी,करदाते असाल तर आपणास पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
PM Kisan E-kyc process
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना अंतर्गत E-kyc केले तरच पुढील 13व्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा पुढील हफ्ता मिळणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना E-kyc करणे बंधनकारक आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना E-kyc करण्याची प्रक्रिया तुम्हाला खाली सांगितली आहे.10 फेब्रुवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यांनतर केवायसी करता येणार नाही.
पीएम किसान यादी 2023 येथे पहा
PM kisan yojana 2023
आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर्स कॉर्नरमधील EKYC पर्यायावर जाऊन किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकता.यासोबतच,तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून ऑफलाइन अर्जासाठी पीएम किसान केसीसी फॉर्म PDF डाउनलोड करू शकता.
PM kisan samman Nidhi e-KYC process
>> सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
>> समोरच्या पृष्ठावर तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
>> आता Search बटणावर क्लिक करा.
>> यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकण्यास सांगितले जाईल.
>> तुमचा मोबाईल नंबर टाका जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल.
>> आता Get OTP बटणावर क्लिक करा.
>> दिलेल्या बॉक्समध्ये मिळालेला OTP टाका.
>> शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुमचे ई- केवायसी पुर्ण होईल.(PM kisan samman Nidhi e-KYC process)
पीएम किसान E-kyc करण्यासाठी येथे क्लिक करा