PM Kisan Yojana : अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
PM Kisan scheme 2023
Pm kisan योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. पीएम किसानचा 13 वा हफ्ता अद्याप मिळाला नाही.आपण सुद्धा आपले स्टेटस् चेक करू शकतो.
सर्वप्रथम तुमची स्थिती तपासून पाहा. तुम्ही हे ऑनलाइन करू शकता. तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करून तुमचे पैसे मिळवू शकता.
- पी एम किसान पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान येतो.
- दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान शेतकर्यांच्या खात्यात येतो.
- तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.
शेती व बाजारभाव सरकारी योजना शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा.
पीएम किसान पैसे का अडकतात ?
- बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.
- IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.
- शेतकर्याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.
- गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल
Pm kisan online complaint registration
पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) तुमच्या खात्यात जमा झाला असेल.
त्याचा पडताळा घेण्यासाठी यासंबंधीची अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जा.
त्याठिकाणी ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
आपले पीएम किसान पैसे येथे चेक करा
लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हा तपशील द्यावा लागेल.
‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील सद्यस्थितीत दिसेल.
आपले नाव यादीत आहे आणि आपण दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आलेले नाहीत, असे स्टेटस पाहिल्यानंतर कळले तर तुम्ही हेल्पलाईन डेस्कची मदत घेऊ शकता.
पीएम किसान योजना ऑनलाईन तक्रार येथे करा