SBI Bank Rule : केंद्र सरकारने अनधिकृत आणि बेहिशेबी पैशाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत.
SBI Cash Deposit Rules
सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.आता यापुढे तुम्हाला बँकेतील व्यवहार करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले.
आपला सिबिल स्कोअर फ्रि येथे पहा
SBI Bank new rules
दि. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी सूचना जारी केली आहे.रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम cash money मिळाल्यास दंडाची (Penalty) तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही?