OPS committee : जुन्या पेन्शन संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना लागू होणार ?
OPS Committee : जुन्या पेन्शन योजना संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये लक्षणीय आंदोलन केले होते या पार्श्वभूमीवर सरकारने तीन महिन्यांमध्ये जुन्या पेन्शन योजनेचे लाभ देण्यासंदर्भात जुनी पेन्शन अभ्यास समिती स्थापन केली होती तिची मुदत संपले असल्या कारणाने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सह शिक्षक कर्मचारी संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने माननीय मुख्य सचिव मनोज … Read more