Old Pension Scheme : मोठी बातमी… आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन; वाचा सविस्तर
Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.भारतातील 5 राज्यांनी ज्यांमध्ये,राजस्थान,छत्तीसगड,झारखंड,पंजाब आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू असताना सरकारी कर्मचाऱ्यारी संघटनांनी 14 मार्च पासून जुनी पेन्शन साठी संपाची घोषणा केली आहे. Old pension latest news … Read more