DA hike June 2023 : खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 16% वाढ! सहा महिन्याचा फरक पण मिळणार

Dearness allowance

DA Hike News June 2023 : सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी सरकारने त्यांच्या डीएमध्ये प्रचंड वाढ केली आहे.सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या केंद्र सरकारकडून मूळ पगाराच्या 42 % महागाई भत्ता दिला जात आहे.पण या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तब्बल 16 % वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 पासून … Read more