Education news : कमी पटसंख्या असलेल्या शाळेसंदर्भात ‘क्लस्टर शाळा’ नंतर आता ‘शिक्षण सारथी’ प्रयोगाची चर्चा!

New education updates

Education news : महाराष्ट्रातील 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 4 हजार 89 शाळा आहेत.या शाळांमध्ये 8 हजार 226 शिक्षक आहेत आणि सुमारे 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.आता या 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमध्ये आणावे अशी चर्चा सुरू झाली झालीझाली असताना एक दुसरा ‘शिक्षण सारथी’ प्रयोग समोर येतो आहे. क्लस्टर शाळा म्हणजे काय? … Read more