NPS Amount : दिलासादायक.. या सरकारी कर्मचाऱ्यांचे एनपीएस खात्यातील रक्कम होणार GPF खात्यात वर्ग!
NPS Amount : राज्यातील दुय्यम न्यायालयामध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दिनांक 11 डिसेंबर 2019 पुर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आले आहे. DCPS NPS amount latest updates मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी तातडीने करण्याकरिता राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकान्यांच्या वेतनातून नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेप्रमाणे (DCPS) नियमाप्रमाणे दरमहा … Read more