Bank holiday बापरे.. : जुलै महिन्यात बँकांना तब्बल 15 सुट्ट्या! कधी कधी बंद राहणार बँका? पहा संपूर्ण यादी

Bank holiday

July 2023 Bank Holiday: जून महिना संपायला आता अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत. लवकरच जुलै महिना सुरु होणार आहे. नवीन महिना सुरु होण्यासोबतच अनेक बदल देखील होतात. जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै 2023 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. Bank holiday list June 2023 जुलै … Read more