CM Relief fund : सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन होणार मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा! शासन निर्णय दि.9/6/2023

CM fund

CM Relief fund : राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत,आपत्तीग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.अशा परिस्थितीत महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्यभावनेने एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दि.१९ एप्रिल २०२३ रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळविले आहे.  … Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… सरकार घेणार लवकरच हा मोठा निर्णय!

7th pay commission

Pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणतीही वाढ होणार नाही पण आता पुन्हा आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे.  New pay commission 8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याचे … Read more

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! शासन निर्णय दि.27/5/2023

State employees

State Gov employees : महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये कार्यरत रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.आदिवासी विकास विभागांकडून दि.25 मे 2023 रोजी दुसरे महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. Government employees new GR आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयाच्य अनुषंगाने 01 … Read more

State employees : खूशखबर…. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ॲडव्हान्स पगाराचा लाभ मिळणार ! १ जूनपासून लागू होणार नवी प्रणाली

Employees news

State employees : महागाई भत्त्यात वाढ आणि पदोन्नतीनंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. याअंतर्गत राज्यातील सरकारी कर्मचारी आता अॅडव्हान्स पगार घेऊ शकणार आहेत, ही नवी प्रणाली 1 जूनपासून लागू होणार आहे.विशेष म्हणजे अॅडव्हान्स पगाराची सुविधा देणारे गोवा नंतर राजस्थान हे देशातील दुसरे राज्य आहे. कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याची सुविधा मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… सेवानिवृतीचे वय 60 वर्षे होणार || Employee’s Retirement Age

Employees

Retirement age : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असून शासनाकडून या मागणीवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार!  महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृती वयाच्या बाबतीत खूप दिवसापासून मागणी आहे. … Read more