Income tax : आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर कपात पसंती संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित दि. 30/5/2023
ITR filling : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन Section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या आयकर परिगणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. आयकर कपात 2023- 2024 यानुसार योग्य पर्याय निवडून लेखी स्वरुपात या … Read more