Old Pension च्या मागणीवर मोठी अपडेट! मोदी सरकार उचलणार असं पाऊल, राज्यांतही लागू होणार नियम
Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू असताना जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे. Juni pension yojana Juni pension yojana वर, मोदी सरकारने सभागृहात माहिती दिली की, राज्य … Read more