Mahashivaratri 2023: पहा महाशिवरात्र शुभ मुहूर्त, साहित्य,पुजा विधी आणि महत्व
Mahashivaratri 2023: हिंदू धर्मात भगवान महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव हे अत्यंत प्रेमळ आणि दयाळू देव आहेत. दर महिन्याला येणार्या मासिक शिवरात्रीसोबतच वर्षात येणार्या महाशिवरात्रीलाही विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्र शुभ मुहूर्त फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे … Read more