State employees news : खूशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बील संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि. 13/3/2023
सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली असून आता वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च संबधित प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. पाहूया सविस्तर माहिती State government employee’s medical bills शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक १६ मार्च, २०१६ नुसार शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मध्ये तरतूद करण्यात आली आहे.शासकीय विभागाच्या अधिनस्त क्षेत्रिय … Read more