Bank Locker : बँकेच्या लॉकरमध्ये होणार मोठा बदल! ग्राहकांना मिळणार अनेक फायदे? पहा काय आहे नियम

Bank account

plotBank Locker Rules : रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यांच्या लॉकर ग्राहकांसोबत १ जानेवारी २०२३ पूर्वी त्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यास सांगितले आहे. हे सर्व आरबीआयच्या १ जानेवारी २०२२ पासून लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे. मौल्यवान वस्तू, दागदागिने, शेअर सर्टिफिकेट्स, घराची कागदपत्रे इत्यादी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण बँकेत लॉकर घेतो. या लॉकरसाठी नुतनीकरण करार १ जानेवारी … Read more