सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एक चांगली बातमी मिळणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणार आहे.
8th Pay Commission latest news
जर “8वा वेतन आयोग” लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप होईल.खरे पाहता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार असून,त्यामुळे जवळपास सर्व भत्ते वाढणार आहेत.
आता चर्चांना उधाण आले आहे.आठव्या वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे.जर “आठवा वेतन आयोग”लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल ?
सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली आहे. पण आता 8 व्या आयोगाच्या चर्चांना उधाण आले आहे.
गंमत म्हणजे सध्याच्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 42 % वाढण्याची आवश्यकता असून तशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.येत्या काही दिवसांत याविषयीची निकाल लागेल.
8 वा वेतन आयोगाला मुहुर्त कधी?
आठव्या वेतन आयोगाला आता मुहुर्त कधी लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करुयात. विविध तज्ज्ञ त्यांचे तर्क लढवत आहेत.पण 2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यावेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु शकते.
निवडणुकांमध्ये घोषणा करुन पुढील दोन वर्षांत या विषयीची अंमलबजावणीचा प्रयत्न सरकार करेल असाही दुसरा मतप्रवाह आहे.सध्याचे वातावरण पाहता सरकार कर्मचारी संघटनाचा नाहक रोष ओढावून घेण्याच्या मनस्थितीत नसणार हे निश्चित आहे.त्यामुळे निवडणुकांच्या जवळपास घोषणा होऊ शकते.
आठव्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार येथे पहा
1 thought on “8th pay commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी… पगार वाढू शकतो 44% पेक्षा जास्त, पहा आपला पगार”