O8th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एक चांगली बातमी मिळणार आहे.सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना “7th pay commission” मिळत आहे.मात्र आता लवकरच कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोग मिळणार आहे.
Central government employee
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता.आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होईल.
New pay commission
8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
Government employees news
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता.आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.वास्तविक,पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जात आहे.
आठवा वेतन आयोगात किती वाढ मिळणार येथे पहा
1 thought on “8th pay commission : आठव्या वेतन आयोगावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट्स! मोदी सरकार घेत आहे हा निर्णय”