Bank loan : जर तुम्ही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल.तर मग RBI कडून तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.ज्या अंतर्गत RBI ने बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांवर नवीन नियम लागू केले आहेत. बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लोकांवर आरबीआय ने कोणते नियम लागू केले आहेत ते जाणून घेऊया.
Bank loan EMI New Rules
जर तुम्ही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल. तर मग आरबीआयकडून तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या अंतर्गत RBI ने बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांवर नवीन नियम लागू केले आहेत. बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लोकांवर RBI ने कोणते नियम लागू केले आहेत ते जाणून घेऊया.
आता कर्जाचा हप्ता भरण्यास विलंब झाल्यास बँक पारदर्शक पद्धतीने दंड आकारणार आहे.आरबीआयने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. बँकेकडून कर्जदारांचे पैसे भरण्यास विलंब झाल्यामुळे कर्जाच्या हप्त्यावर 1% ते 2% इतका दंड आता पारदर्शक पद्धतीने आकारला जाईल. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. मात्र याबाबत आरबीआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
RBI Bank loan Rules
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 8 फेब्रुवारी 2023 ला यासंदर्भात विचारणा केली होती.बैठकीनंतर या विषयावर लवकरच मार्गदर्शक तत्त्वाचा मसुदा जारी केला जाईल.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
ते जारी झाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याला विलंब केल्याबद्दल बँकेकडून आकारण्यात येणारे दंड शुल्क पारदर्शक पद्धतीने वसूल केले जाईल.त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
बॅंक कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोअर असा वाढवा