DA Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या CPC लेव्हल-1 मधील मूळ वेतन 1800 GP पासून रु.18000 पासून सुरू होते.CPC मध्ये कर्मचार्यांसाठी स्तर-14 मध्ये GP 10,000 रुपये आहे.महागाई भत्ता थकबाकी किती असेल? पाहूया सविस्तर
DA hike calculator
स्तर – 1 मधील 1800 GP असलेले कर्मचारी
सर्वात कमी मुळ वेतन बँड म्हणून 18000 असलेल्या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 9477 रुपये मिळतील.मागील महागाई भत्त्यापेक्षा 774 रुपये जास्तीचे मिळतील.आता 5 महिन्यांत त्यांना एकूण 3870 रुपये डीए थकबाकी म्हणून दिले जातील.
महिना – DA-42% – DA 38% – शिल्लक
- जानेवारी 2023 9477 8703 774
- फेब्रुवारी 2023 9477 8703 774
- मार्च 2023 9477 8703 774
- एप्रिल 2023 9477 8703 774
- मे 2023 9477 8703 774
- एकुण 3870 रुपये फरक येईल.
DA थकबाकी कॅल्क्युलेटर
स्तर-2 कर्मचारी डीए थकबाकी
आता सातव्या वेतन आयोगाच्या CPC लेव्हल-2 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन GP 1900 वर रु.19900 पासून सुरू होते.या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 10275 रुपये मिळतील. तथापि, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 850 रुपये अधिक मिळतील. त्यानुसार 5 महिन्यांची डीए वाढीची थकबाकी 4050 रुपये असेल.
महिना – DA-42% – DA 38% – शिल्लक
- जानेवारी 2023 – 10275 – 9425 – 850
- फेब्रुवारी 2023 – 10275 – 9425 – 850
- मार्च 2023 – 10275 – 9425 – 850
- एप्रिल 2023 – 10275 – 9425 – 850
- मे 2023 – 10275 – 9425 – 850
- 5 महिन्यांची डीए थकबाकी 4050 रुपये
DA hike new updates
पे बँड स्तर-14 कर्मचारी थकबाकी
आता 7th pay commission मधील CPC मध्ये केंद्रीय कर्मचार्यांसाठी स्तर-14 करण्यात आला आहे.या स्तर-14 मध्ये GP 10,000 रुपये आहे.यावर मूळ वेतन 1,44,200 रुपयांपासून सुरू होते.या कर्मचाऱ्यांना DA + TA सह 70,788 रुपये मिळतील.तथापि, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 6,056 रुपये अधिक मिळतील.आता पाच महिन्याचा फरक पाहूया.
महिना – DA-42% – DA 38% – शिल्लक
- जानेवारी 2023 – 70,788 – 64732 – 6,056
- फेब्रुवारी 2023 – 70,788 – 64732 – 6,056
- मार्च 2023 – 70,788 – 64732 – 6,056
- एप्रिल 2023 – 70,788 – 64732 – 6,056
- मे 2023 – 70,788 – 64732 – 6,056
- म्हणजेच 5 महिन्यांची थकबाकी 30280 रुपये असणार आहे.
आपला महागाई भत्ता वाढ व फरक येथे पहा