SEmployees DA Allowance : महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून लवकरच वाढीव महागाई भत्ता गिफ्ट दिले जाऊ शकते.
42% महागाई भत्ता वाढ अपडेट्स
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या देखील कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली असूनया मागणीवर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 4% टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
7th pay commission updates
मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर da hike चा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय,अनुदानित शाळांमधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.
महागाई भत्ता वाढ तारिख ठरली सविस्तर