Employees DA hike : वाढीव महागाई भत्ता संदर्भातील निर्णय लवकरच अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.
Government employees da hike
सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 4 % दराने Government employees da hike दिली जाणार आहे.आतापर्यंत अनेक जाणकार लोकांनी डिसेंबर महिन्यात निर्देशांकामध्ये मोठा उलट फेअर होणार नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून केवळ 4% दराने महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय होईल असे सांगितले होते.
वित्त विभागाकडून राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.या अगोदरच सर्व विभागाकडुन सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता आवश्यक निधींची तरतुद करण्याकरीता मागणी सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागु करण्याकरीता आवश्यक निधीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Dearness allowance news
केंद्र सरकारने Dearness allowance news घोषित केल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पासून dearness allowance hike 4% वाढ होणार आहे.राज्य शासनाकडून आवश्यक असणारी निधींची तरतुद राज्याच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये नमुद करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.
7th pay commission updates
भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे.ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंकांवर होता.सप्टेंबरमध्ये तो 131.3 अंकांवर होता.ऑक्टोबरमध्येही AICPI निर्देशांकाचा आकडा 132.5 होता.डिसेंबर महिन्याचे AICPI -IW चे निर्देशांक 31 जानेवारी 2023 रोजी समोर आले आहेत.
आता महागाई भत्त्यात 4.23 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. महागाई भत्त्यात वाढ देताना दशांश स्थानी असलेली किंमत गृहीत धरली जात नसते.AICPI मध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे 65 लक्ष कर्मचार्यांसाठी 7th pay commission news अंतर्गत DA hike (महागाई भत्ता) मार्ग मोकळा झाला आहे.
महागाई भत्ता वाढ व फरक येथे चेक करा
6 thoughts on “Employees DA hike : खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई 4 % वाढ! अधिवेशनात मोठा निर्णय?”