Employees DA Hike : जुलैचा डीए लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. ही बातमी वाचून तुम्हालाही आनंद होईल. महागाई भत्ता वाढ कामगार मंत्रालयाद्वारे सहामाही AICPI निर्देशांकाच्या डेटावर अवलंबून असतो.आतापर्यंत जानेवारी आणि फेब्रुवारीचे आकडे जाहीर झाले असून मार्चचे आकडे 28 एप्रिलला जाहीर होणार होती.
7th pay commission DA hike
कामगार मंत्रालयाने 28 एप्रिल रोजी मार्चमधील एआयसीपीआय निर्देशांकाची आकडेवारी जाहीर केली आहे.फेब्रुवारीमध्ये घटल्यानंतर मार्चमध्ये हा आकडा पुन्हा वाढला आहे.फेब्रुवारी 2023 मध्ये त्यात घसरण नोंदवण्यात आली होती. महागाई निर्देशांक वाढल्यानंतर महागाई भत्त्यात अपेक्षेप्रमाणे 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
वर्षातून दोनदा महागाई भत्त्याची होते समीक्षा
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ थेट AICPI च्या डेटाशी संबंधित आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते.जानेवारी आणि जुलैमध्ये त्यांच्या महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की AICPI च्या आकडेवारीनुसार,महागाई भत्त्यात मोठी वाढ असणे निश्चितच आहे.अहवालानुसार,जूनमध्ये AICPI चा आकडा 129.2 होता.यानंतर फेब्रुवारीत तो घसरून 132.7 अंकांवर पोहोचला. मार्चमध्ये तो पुन्हा उसळला असून तो 133.3 अंकांवर पोहोचला आहे.
खुशखबर. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल ते जून चे वे’तन अनुदान प्राप्त
शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांना आणि अधिका-यांना फार मोठ्या प्रमाणावर सुट्या आहेत. हे अत्यंत चुकीथचे आहे. ज्यांची कामे कार्यालयांमधे महाप्रलंबित आहेत त्यांनाच याविषयाचे महत्व कळते. कार्यालयीन वेळेत तरी कुठे हे पुर्ण दिवस जागेवर हजर असतात, असलेतर उशिरा येणे, डबाखाणे, आणि सहाच्या आधीच एक तास निघुन जाणे. यातच 3 तास खर्च करतात. हे फक्त यांच्या विषलिस्ट मधीलच कामे करतात, बाकी प्रलंबित ठेवतात.
१) आज घडीला राज्यातील सर्व विभागांच्या क्षेत्रिय कार्यालयांमधे प्रलंबीत परिछेद 300000 पेक्षा अधिक आहेत.
२) न्यायालयीन प्रकरणे २५६००० आहेत.
३) न्यायालयीन, विभागीय आणि ईतर प्रकारच्या चौकशा एकुण २८६०००आहेत.
४) संकीर्ण सार्वजनिक बांधकाम आगाउ रक्कमांच्या वसुल्यांची प्रकरणे १८९००० असुन या बाबी वर्ष १९८२-८३ पासुन महाप्रलंबित आहेत. ज्या अधिकारी कर्मचारी यांचेकडुन या रक्कमा वसुल व्हावयाच्या आहेत त्यांच्यापैकी ८५% सेवानिवृत्त झाले आहेत, आनेकांची आयुष्य मर्यादा संपुष्टात येउन ते स्वर्गात गेले आहेत आणि जे थोडे जिवंत आहेत ते सध्या कोठे आहेत हेच संबंधित अहेच