EPF Pension : कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अधिक पेन्शन! फक्त ‘या’ तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPF Pension : भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत EPS अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळवण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.EPS मध्ये एकूण योगदानाच्या 8.33% अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुधारित योजना 2014 साठी ग्राह्य ठरवलेली होती.

EPF Pension Apply Online

प्रत्यक्ष वेतनाच्या 8.33% रक्कम योगदान देण्याची परवानगी आहे. एक सप्टेंबर 2014 नंतर निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी संयुक्तरीत्या अर्ज करावे लागत आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज करण्याकरिता 3 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
पेन्शन कार्यालयामध्ये जाण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

👉शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

EPF Pension scheme updates

EPFO माध्यमातून पेन्शनधारक व कर्मचारी या सर्वांना अधिक पेन्शन मिळवायचे असेल तर अर्ज करायची प्रक्रिया सध्या सुरू आहे. EPFO कडून या अगोदरच सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन मिळवाची मुदत पूर्वी तीन मार्च दिली होती.आता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 03 मे 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे.

हे पण पहा ~  7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी... आज संध्याकाळी महागाई भत्त्याची घोषणा होणार!

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

EPF Pension Apply अर्ज कोणी भरावा?

कर्मचारी व पेन्शनधारकांना पेन्शनसाठी अर्ज करायचा असेल तर EPFO अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.या नव्या आदेशाप्रमाणे एक सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेल्या नीच हा पेन्शन चा अर्ज करावयाचा आहे.अशाच कर्मचारी व्यक्तींना पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात येईल.

पेन्शन साठी EPFO ऑनलाईन अर्ज येथे करा

EPF online Apply

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “EPF Pension : कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अधिक पेन्शन! फक्त ‘या’ तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील…”

Leave a Comment