Garented Pension Scheme : जुन्या पेन्शन संदर्भात चालू असलेला संप शमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला.सरकारी कर्मचारी संघटनेनेआपला संप मागे घेतना सरकार नव्या पेन्शन योजनेत आर्थिक व सामाजिक सुरक्षितता हमी तत्व स्विकारण्याले आहे,काय आहे हे तत्व पहा सविस्तर
निवृत्ती वेतन योजना 1982
1982 च्या निवृत्ती पेन्शन योजनेत सेवानिवृत्त होत असताना एका निश्चित निवृत्ती वेतनाची (सेवेच्या शेवटच्या वर्षातील वेतनाच्या 50% शाश्वती देण्यात येते.त्यानुसारच महिन्यातील निवृत्तीवेतन सुद्धा निश्चित केले जाते.
1982 च्या निवृत्ती वेतन योजनेत भविष्य निर्वाह निधी (GPF) ची सुविधा उपलब्ध करून दिली.पण नव्या पेन्शन योजनेत या सुविधा उपलब्ध नाही
NPS मध्ये आर्थिक व सामाजिक सुरक्षितता हमी नाही
देशातील कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेली NPS योजना शेअर मार्केटवर आधारीत आहे.यामुळे शेअर बाजारातील चढउतारीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव फायदाच होईल असे.म्हणजे आर्थिक सुरक्षितता हमी नाही.हेच सरकारच्या लक्षात आणून देण्यात आंदोलक यशस्वी झाले आहे.
गॅरंटेड पेन्शन योजना मिळणार!
जुन्या पेन्शन आणि नव्या पेन्शनची तुलना करताना जुन्या आणि नवी योजना यांच्यात मोठे आर्थिक अंतर होते.त्यामुळे हे अंतर नष्ट करुन जुनी-नवी पेन्शन यापुढे सर्वांना समान निवृत्ती वेतन मिळणार आहे.जुन्या आणि नवीन दोन्ही पेन्शनच्या तरतुदींचा समावेश याला सरकारने “गॅरंटेड पेन्शन योजना (GPS)” असे नाव समोर येत आहे.
महाराष्ट्र सरकारने आर्थिक व सामाजिक सुरक्षितता हमी तत्व स्विकारण्यास लेखी आश्वासन आंदोलन सरकारी कर्मचाऱ्यांना दिले आहे,ते याच गॅरेंटेड पेन्शन योजनेकडे इशारा करत आहे.
गॅरेंन्टड पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळणार येथे पहा
3 thoughts on “Garented Pension Scheme : आर्थिक व सामाजिक सुरक्षितता हमी तत्व म्हणजे काय? ओपीएस लागू होणार पण…”