Gharkul Yojana Maharashtra : ओबीसींसाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना अंतर्गत खालील प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे
- योजनेस लाभार्थी ओबोसी प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाख 20 हजार असावे.
सावित्रीबाई फुले घरकुल योजना अर्थ सहाय्य
- सपाट भागासाठी – 1 लाख 20 हजार रु,
- डोंगरी भागासाठी 1 लाख 30 हजार रु यापेक्षा घरकुल अधिकचा खर्च करून लाभार्थी घर बांधू शकतात.
- दोन्हींमध्ये 269 चौरस फुटांचे घर दिले जाते. व्हीजेएनटी लाभार्थ्यांसाठी सरकारकडून जागा देण्याची तरतूददेखील आहे.
ग्रामपंचायत घरकुल यादी 2023 येथे पहा