Gov employees DA : सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली असून महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे वाढ लागू करण्यात आली आहे.
Dearness allowance hike
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या क्रमांक 1/1/2023-E-II (B), Government of India, Ministry of Finance, Department of Expenditure. दिनांक ०३.०४.२०२३ च्या कार्यालयीन प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे.
Employees da hike gr
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२३ पासून लागू करण्यात आलेला ४ % वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील व महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यांना दि. ०१.०१.२०२३ पासून ४२ % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
महागाई भत्ता वाढ शासन निर्णय
सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०५२९१५३३३३९००७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महागाई भत्ता वाढ 4% पगार वाढ व मिळणारा फरक येथे कॅल्क्युलेट करा
डीए 42% शासन निर्णय येथे डाऊनलोड करा – शासन निर्णय