Government employees : खुशखबर..सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत होणार दूर! पहा नवीन शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली असून नवीन शासन निर्णयाद्वारे लवकरच प्रमोशन म्हणजे पदोन्नती “promotion” आणि वेतन वाढ ‘salary hike’ चा मोठा फायदा होणार आहे.याची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये बघणार आहोत.

Government employees promotion

सरळसेवा भरतीद्वारे नियुक्त होणारे कर्मचारी आणि पदोन्नत कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.1 जून 2006 रोजी किंवा त्यानंतरच्या पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनश्रेणीतील तफावत दूर केली जाणार आहे.मंत्रालयातील आणि मंत्रालयाबाहेरील कर्मचायांनाही या निर्णयाचा मोठा फायदा होईल.

Employee’s Salary hike updates updates

सरळसेवेने नियुक्त कर्मचारी आणि पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची खूप दिवसापासून मागणी होती.केंद्र सरकार central government च्या 2009 च्या एका अधिसूचनेमुळे ते राज्यात करता येणे शक्य नव्हते.केंद्र सरकारने ही तफावत दूर करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अधिसूचना दुरुस्त केल्याने सदरील दुरुस्ती करण्याचा राज्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

7th pay commission updates

खुपवेळा सरकारी सेवेत असताना पदोन्नती तर मिळते पण वेतन निश्चिती वेळेत न झाल्याने केवळ पदोन्नतीवरच समाधान मानावे लागते.

पदोन्नती मिळाल्यानंतर पदाच्या वेतनाचे लाभ मिळण्यात काही काळ निघून जातो.’7th pay commission updates’ नुसार राज्य सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकामुळे आता पदोन्नतीबरोबरच वेतनवाढीचा “salary hike” चा लाभही कर्मचारी,अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

हे पण पहा ~  7th pay commission da arrears : पुन्हा आनंदाची बातमी ... या महिन्यात वाढणार महागाई भत्ता ! जाणून घ्या तपशील

Promotion and salary hike news

आतापर्यंत विविध संवर्गातील ज्या पदोन्नत कर्मचाऱ्यांना सरळसेवेतील कर्मचाऱ्यांइतके वेतन “salary” मिळत नव्हते.त्यांच्यावरील अन्याय यानिमित्ताने दूर होणार आहे.तसेच आतापर्यंतच्या वेतनातील फरकाची थकबाकी (salary arrears) देखील मिळणार आहे.ज्या-ज्या पदांवर आता पदोन्नत आणि सरळसेवेने नियुक्त कर्मचारी यांच्या वेतनात फरक आहे, तो या अधिसूचनेमुळे दूर होणार आहे.”Promotion and salary hike news”

सरकारी कर्मचारी,पगार,महागाई भत्ता,शासन निर्णय,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांशी संबंधित माहितीसाठी व्हॉट्सअप गृप जॉईन करा

👉 Join WhatsApp Group 👈

Government employee’s news

 काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील गट क व गट ड मधील पदांवर पदोन्नती करण्यात येणार आहे.पदोन्नतीचे प्रस्ताव तपासून पात्र व्यक्तींची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात येणार आहे.

पहा महागाई भत्ता 3 नव्हे तर एवढा वाढणार

👉 महागाई भत्ता वाढ 👈

सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पदोन्नतीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याकरीता कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.या निर्णयामुळे निश्चितच पदोन्नती मिळाल्यानंतर government employees यांना फायदा होणार आहे.

पदोन्नत पदोन्नती व वेतनवाढ शासन निर्णय येथे पहा 👉 शासन निर्णय 

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment