आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही.
मित्रांनो, आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये ही योजना मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या online केल्या गेल्या आहेत.तसेच आक्टोंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले असून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे.
घरकुल यादी 2023 महाराष्ट्र
आज आपण 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व याद्या कशा राहायच्या हे सुध्दा पाहणार आहोत.
पाहण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकतो.
आपल्याला घरकुल मंजूर झाले कि नाही हे आपण पद्धतीने बघू शकतो हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी आहे आपण त्यावर क्लिक करा.
ग्रामपंचायत घरकुल यादी 2023 येथे पहा