Solar Generator : आजकाल वाढत्या इंटरटनेटच्या वापरामुळे मोबाईल बंद होण्याची समस्या देखील मोठीच आहे.अशात प्रत्येक घरात एखाद्या Power Back Up आवश्यकता असते.यासाठी तुम्ही विचार करू शकता.
Solar Power Generator Marathi Mahiti
लाईट गेल्यानंतर च्या मदतीने आपण टीव्ही,पंखा आणि कुलर सहज सुरू करू शकता.सोलर पॉवर जनरेटरवर आपण आपला मोबाईल देखील केव्हाही चार्ज करू शकतो.
सोलर पॉवर जनरेटरची किंमत येथे पहा
हा सोलर पॉवर जनरेटर कुठेही घेऊन जाऊ शकतो. शोलर चा आकार देखील छोटा आहे आणि यात LED डिस्प्लेची देखील सुविधा देण्यात आली आहे.त्यामूळे आपण या सोलर जनरेटर खरेदी करणे खूप फायद्याचे ठरू शकते शिवाय याची किंमत देखील कमी आहे.
सोलर जनरेटरची वैशिष्ट्ये काय?
क्षमता 6000mAh आहे. SARRVAD 518 Wh/140000mAh, 3.7V. तुम्ही एक आयफोनला 25 वेळा चार्ज करू शकता. हे खूप कॉम्पैक्ट असून आणि तुम्ही लांब प्रवासही सुरेखपणे तुमच्यासोबत घेऊ शकता.
1 thought on “Solar Generator : आता वीजबिलाचे टेन्शन विसरा ! घरात बसवा स्वस्त सोलर जनरेटर आणि चालवा TV, फॅन आणि फ्रिज”