Old pension : मोठी बातमी…जुनी पेन्शन योजना लागू होणार! कर्मचारऱ्यांनी शासनाला द्यावा थोडा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Old Pension : शासकीय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता.त्यानंतर पुन्हा एकाद जुन्या पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे.त्यातच विधान परिषद निवडणुकीत जुन्या पेन्शनचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. Old Pension latest news जुनी पेन्शन योजना बाबत (OPS) आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी … Read more