Good news : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने DA वाढवण्याची घोषणा केली! जाणून घ्या किती वाढले पगार?
Good news : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक व उपक्रम भागातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या सीपीएससी अंतर्गत करण्यात आलेल्या वाढीमुळे महागाई भत्त्यात सुमारे 1992 रुपयाची वाढ होणार आहे. cpsc विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 07 जुलै 2023 रुपये रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून औद्योगिक महागाई भत्त्याच्या आधारे ही देवार करण्यात आलेली आहे. Dearness … Read more