Old pension बापरे… सरकारची नवी खेळी! आता फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच पेन्शन!

Old pension : शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मला पेन्शन मिळेल मी संघटनेत का काम करावे अशा भ्रमात राहु नये असा इशारा आरोग्य विभागाचे राज्य संघटक अशोक जयसिंगपुरे यांनी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या संपाच्या पाश्वभूमीवर दिला आहे. जुनी पेन्शन योजना अंदोलन अपडेट्स 2005 च्या पुर्वी च्या कर्मचारी यांनी जुनी पेंन्शन हा आपला विषय नाही.या भ्रमातुन सर्व कर्मचाऱ्यांनी … Read more

Breaking news : जुनी पेन्शन अंदोलन .. सरकार जुनी पेन्शन नाही तर NPS मध्येच सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार! शासन निर्णय दि.14/3/2023

Old pension : दिनांक: 14 मार्च, 2023 रोजी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS) लागू करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना अंदोलन अपडेट्स राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब … Read more

OLd pension : धक्कादायक… संप मोडीत काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊस! शासन निर्णय व मार्गदर्शन सुचना बाहेर

OPS Breaking News : राज्य कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे. संपाबाबत सरकारी यंत्रणेला सुचना १) बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य … Read more

Old pension: मोठी बातमी…सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळण्याची शक्यता; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अन् विरोधी पक्ष नेत्यांची तातडीची बैठक

Old pension scheme

Old Pension : जुन्या पेन्शन च्या मुद्द्यावरुन राज्यातील तब्बल 14 लाख कर्मचारी (Maharashtra Government Employees)  संपावर ठाम आहेत.  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संटनेने याबद्दल इशारा दिला आहे.त्यामुळे येत्या 14 मार्चला 14 लाख कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. जुन्या पेन्शन संदर्भात तातडीची बैठक सरकारी-निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्यांबाबतचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी दिनांक … Read more

Old pension : खूशखबर.. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार! जुन्या पेन्शनचा ठराव संमत

Old pension : राज्याचा आर्थिक ताळेबंद पाहून जुनी पेन्शन (old Pension) निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज विधानपरिषदेत दिली आहे असताना त्यांच्या होम ग्राउंड असलेल्या नागपूर मध्ये मोठी अपडेट्स समोर आली आहे. Old Pension Scheme Maharashtra राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना 1982 -1984 लागू करण्यासंदर्भात नागपूर जिल्हा परिषदेने एक … Read more