DA Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सरकारचा महागाई भत्ता देण्यास नकार

Dearness allowance

DA Arrears : केंद्र सरकारकडून जुन्या महागाई भत्त्याची (डीए थकबाकी) थकबाकी देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. उर्वरित 18 महिन्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) दिला जाणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Dearness allowance hike news केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत.बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीला मंजुरी … Read more

7th pay commission : खूशखबर … ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार 12 वर्षांची वेतन थकबाकी ! शासनांकडून शासन निर्णय निर्गमित! दि.10.03.2023

7th pay commission updates

7th pay commission : महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपुर या महामंडळाच्या सेवेत दि.01.04.2008 पासून कार्यरत असलेल्या 52 कर्मचाऱ्यांना दि.01.01.1996 ते दि. 31.03.2008 या कालावधीच्या थकबाकी एवढी रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्याबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय 10 मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे  7th pay commission Arrears महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.नागपूर … Read more

Government employees : मोठी बातमी..फेब्रुवारी पेड़ इन मार्च 2023; सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता, DA वाढ शासन निर्णय

Government employees

Government employees : राज्य सरकारने नुकतीच महागाई भत्ता 34 % वरुन 38 % केला आहे.माहे फेब्रुवारी पेड़ इन मार्च 2023 शालार्थ देयका सोबत सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता महागाई भत्त्याच्या फरकासह सादर करणेबाबत आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. Government employee’s updates शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतूदीनुसार व दिनांक 10/02/2023 रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार शालार्थ … Read more

Dearness Allowance : 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक

Dearness Allowance : केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकी (DA Hike Arrears) ची रक्कम सरकारकडून द्यायची आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले आहे. 18% थकीत महागाई भत्ता मिळणार! कोरोना काळात,सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत न मिळाल्याने अनेक आर्थिक … Read more

Bakshi samiti : बक्षी समिती खंड – 2 प्रकाशित, पहा शासन निर्णय दिला. शासन निर्णय दि.13/2/2023

Bakshi samiti khand : केंद्र शासनाने केंद्रिय ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. बक्षी समिती अहवाल खंड २ केंद्र शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचान्यांच्या वेतनश्रेण्यांत सुधारणा करण्याच्या दुष्टीने शिफारशी करण्यासाठी श्री. के. पी बक्षी, सेवानिवृत्त अप्पर मुख्य … Read more