Good news : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन आदेशानुसार सेवेमध्ये पुनर्स्थापित करून मिळणार थकित वेतन! शासन निर्णय निर्गमित || Employees updates

Employees updates

Employees updates : केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना शासन निर्णय दि.३१.०८.२००९ अन्वये इयत्ता ९ वी व १२ वी साठी कार्यान्वीत करण्यात आली. सदर योजनेंतर्गत ११८५ विशेष शिक्षक व ७२ शिपाई यांच्या युनिटला मान्यता देताना कोणत्याही प्रशासकीय तरतुदींचे पालन न केल्याने सदर विशेष शिक्षक व शिपाई यांना देण्यात आलेल्या युनिट मान्यता रद्द करण्यात आल्या होत्या.तसेच … Read more

Gov employees updates : जुनी पेन्शन, सेवानिवृती वय 60 वर्ष, महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन! लवकरच मोठा निर्णय

Gov employees

Employees updates : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून जुनी पेन्शन योजना आणि सेवा निवृृत्ती वय वर्ष 60 यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत सरकारी कर्मचारी अपडेट्स जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्च 2023 रोजी … Read more

Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृती वय वाढी संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर!

Retirement age

Retirement fRetirement Age : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय वर्ष 60 करण्याची मागणी राज्य सरकाऱ्यांकडून बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कर्मचारी सेवानिवृती वय वाढणार!  महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृती वयाच्या बाबतीत खूप दिवसापासून मागणी आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ही महत्वाची मागणी होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत आश्वासन दिले … Read more

Employees leave : खुशखबर… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना 10 मे रोजी फुल पगारी सुट्टी! शासन निर्णय दि. 2/5/2023

Employees leave gr

Employees leave : आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे.ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा,१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. … Read more