7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी… आज संध्याकाळी महागाई भत्त्याची घोषणा होणार!

Dearness allowance

7th pay commission : आज संध्याकाळी AICPI निर्देशांकाचे आकडे येणार आहेत. हे आकडे मे महिन्यासाठी सीपीआयचे असतील. थोडक्यात जुलै २०२३ डीए दरवाढ किती झाली हे कळणार आहे. Central employees da hike सरकारी कर्मचाऱ्यांवर अखेर निर्णयाची वेळ आली आहे. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.आज संध्याकाळी त्यांच्यासाठी सर्वात मोठी घोषणा होणार आहे. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाई भत्त्याची भेट … Read more

EPFO Insurance : ईपीएफओ खातेदारांना मिळतो 7 लाखांचा विमा अगदी मोफत! जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Epfo insurance

EPFO Insurance : जर तुम्ही EPFO ​​योजने अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ईपीएफओ योजनेत गुंतवणुक खातेदारांना 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. ज्यासाठी त्यांना कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही. EPFO Account Holders Insurance जर आपण EPFO ​​अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही तीन योजना … Read more

Employees HRA Updates : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व मुख्यालयी वास्तव्य संदर्भात मिळणार लवकरच आनंदाची बातमी!

Employees updates

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्यालय राहणे हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. आपल्याला माहितीच असेल की औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालय राहण्याच्या संदर्भात नेहमीच आवाज उठवलेला होता. आता पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याची शक्ती करण्याचा ठराव संमत केलेला आहे.अशावेळी या कालबाह्य झालेल्या मुख्यालयाच्या शासन निर्णय संदर्भात लवकरच … Read more

Good news : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन आदेशानुसार सेवेमध्ये पुनर्स्थापित करून मिळणार थकित वेतन! शासन निर्णय निर्गमित || Employees updates

Employees updates

Employees updates : केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना शासन निर्णय दि.३१.०८.२००९ अन्वये इयत्ता ९ वी व १२ वी साठी कार्यान्वीत करण्यात आली. सदर योजनेंतर्गत ११८५ विशेष शिक्षक व ७२ शिपाई यांच्या युनिटला मान्यता देताना कोणत्याही प्रशासकीय तरतुदींचे पालन न केल्याने सदर विशेष शिक्षक व शिपाई यांना देण्यात आलेल्या युनिट मान्यता रद्द करण्यात आल्या होत्या.तसेच … Read more

employees salary budget : कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्याच्या वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित; शासन निर्णय दि.28/6/2023

Employees salary budget

Employees salary budget : सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे जून पेड इन जुलै वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, … Read more