State employees : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2018 ते 2023 मधील थकीत वेतन अनुदान तसेच पहिला, दुसरा व तिसरा हप्ता मिळणार!

State employees

State employees : महानगरपालिका व नगरपालिकांना प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येणा-या अनुदानाबाबत दि. १६/१२/१९८७ च्या शासन निर्णयात सुधारणा करून शासन निर्णय, दि. ७ जुलै २०१५ अन्वये सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.  शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अनुदान सूत्रानुसार राज्यातील महानगरपालिका/ नगरपालिका/नगरपरिषद/ कटक मंडळे यांना प्राथमिक शिक्षणाच्या मान्य बाबींवरील खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाद्वारे … Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… सरकार घेणार लवकरच हा मोठा निर्णय!

7th pay commission

Pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणतीही वाढ होणार नाही पण आता पुन्हा आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे.  New pay commission 8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याचे … Read more

7th pay Arrears : खुशखबर… सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोग 3 रा हप्ता! शासन निर्णय निर्गमित दि. 20/5/2023

7th pay commission arrears

7th pay arrears : सातव्या वेतन आयोग थकबाकीची संदर्भात महत्त्वाची अपडेट्स आली असून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे.सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून त्यासंबंधी यादी खालीलप्रमाणे आहे. सातवा वेतन आयोग फरक शासन परिपत्रक वित्त विभाग दि. २०.०२.२०१९ अन्वये विहित केली आहे.तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजन अथवा परिभाषित अशंदायी निवृत्तीवेतन योजना … Read more

Good news : खुशखबर… या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 10 हजार रूपये वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.15/5/2023

Good news

Good news : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून खालील कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल 10 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. पाहूया सविस्तर सरकारी कर्मचारी अपडेट्स इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला / मुलींसाठीच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण … Read more

Employees Increment : बक्षी समिती – ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ; वेतनश्रेणी मध्ये मोठी वाढ

Government employees news

Employees Increment : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.बक्षी समितीच्या अहवालानुसार काही संवर्गातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.  बक्षी समिती – आश्वासित प्रगती योजना नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२/सह जिल्हा निबंधक वर्ग-२ या संवर्गातील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती … Read more