State employees : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च मासिक वे’तन,शाळा अनुदान संदर्भात शासन निर्णय निर्गमित! दि.10 /4/2023
State employees : सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील माहे मार्च २०२३ या महिन्याचा वे’तन व निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेकडून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषदायांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे. Employees latest news वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा … Read more