Home Loan : ना पगार, न इन्कम टॅक्स, तरीही मिळणार कर्ज! पहा काय आहेत नियम सविस्तर
Home Loan : देशात असे कोट्यवधी लोक आहेत,ज्यांच्याकडे नोकरी नाही. ते इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) ही भरत नाहीत. पण मग या लोकांची घराचे स्वप्न पूर्ण होत नाहीत का? होय, बँका त्यांना पण कर्ज देतात. पण तुम्ही करत असाल तर फॉर्म 16, पगारपत्रकाची गरज पडते. नोकरदार वर्गाला ही कागदपत्रे दिली की लागलीच कर्ज मंजूर करण्यात येत.जे … Read more