जुनी पेन्शन योजना : धक्कादायक… जुनी पेन्शन लागली तरी मिळणार नाही ‘ही’ रक्कम

Old pension scheme

जुनी पेन्शन योजना : राजस्थानसह अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू केल्यामुळे सध्याच्या नियमांतर्गत नवीन पेन्शन योजनेत (एनपीएस) जमा केलेले पैसे राज्य सरकारांना परत मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. DCPS NPS latest news केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नवीन पेन्शन योजनेसाठी (NPS) मध्ये जमा रक्कम राज्य सरकारांना … Read more

Old pension : महाराष्ट्र सरकारकडून मोठा भेदभाव ; या कर्मचाऱ्यांना गुपचूप जुनी पेन्शन योजना लागू! पहा शासन निर्णय

Old pension : जूनी पेन्शन योजना संदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून महाराष्ट्र सरकारकडून मोठा भेदभाव करण्यात आला आहे.काही कर्मचाऱ्यांना गुपचूप जुनी पेन्शन योजना लागू केली गेली असून शासन निर्णय सुध्दा निर्गमित करण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.1/11/2005 रोजी अथवा नंतर आणि दि.19/12/2019 पूर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिका-यांना म्हणजे … Read more

Old pension update : मोठी बातमी…. जुनी पेन्शन साठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 70 हजार अंदोलक कर्मचाऱ्यांची दाखल!

Old pension : रविवारी हरियाणातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे.जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अंदोलन सुरू केले आहे.  जुनी पेन्शन योजना अपडेट्स मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हटवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जुनी पेन्शन योजना समितीचे … Read more

Breaking news : जुन्या पेन्शन संदर्भात मोठी बातमी;जुनी पेन्शन योजना लागू होणार!

Old pension : नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना “जुनी पेन्शन योजना” लागू करा’ या मागणीसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी-शिक्षक 14 मार्च 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. जुनी पेन्शन योजना अपडेट्स राज्यात काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापन!

जुनी पेन्शन योजना बाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी केले आहे.त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला असता बाबत एक मोठी घोषणा देखील आहे. प्राथमिक … Read more