OPS Committee : ‘जुनी पेन्शन’ अभ्यास समितीला एक महिन्याची मुदतवाढ? सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या निर्णयाची उत्सुकता

OPS committee updates : सन 2005 पासून बंद केलेली जुनी पेन्शन पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.जुन्या पेन्शनसाठी सरकारने त्रिसदस्यीय अभ्यास समिती नेमली असून १४ जूनपर्यंत समितीचा अहवाल येणे अपेक्षित होते.  जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती मुदतवाढ?  जुनी पेन्शन अभ्यास समिती अहवाल अद्याप अंतिम झाला नसल्याने समितीला आणखी एका … Read more

Breaking news : जुनी पेन्शन अंदोलन .. सरकार जुनी पेन्शन नाही तर NPS मध्येच सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार! शासन निर्णय दि.14/3/2023

Old pension : दिनांक: 14 मार्च, 2023 रोजी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS) लागू करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना अंदोलन अपडेट्स राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब … Read more