Old pension : जुनी पेन्शन संदर्भात न्यायालयाने दिले निर्देश! शासन निर्णय निर्गमित दि.5/4/2023

Juni pension scheme

Old pension : निवृत्तिवेतन धारकांकडून निवृत्तिवेतनविषयक लाभांच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय / महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे याचिका दाखल होत असतात. सदर याचिकामध्ये दिलेल्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय विभागांकडून विहित वेळेत होत नसल्याने प्रस्तुत प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्यात येत आहेत.  जुनी पेन्शन योजना अपडेट्स वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०२/०७/२०१५ अन्वये दिनांक ०१/०९/२०१५ नंतर प्रत्येक … Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना यावर्षी आणखी मिळणार मोठे गिफ्ट! पगारात होणार 8 हजाराची वाढ

Government employees news

7th pay commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सरकार आतापर्यंतची सर्वात मोठी भेट देऊ शकते.पहिला महागाई भत्ता(Dearness allowance), घरभाडे भत्ता (HRA) प्रवास भत्ता (TA),पदोन्नतीनंतर फिटमेंट फॅक्टरवरही यावर्षी चर्चा होऊ शकते.सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात 8000 रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. Central government employees news केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते.यामुळे मूळ वेतनात मोठी … Read more

NPS latest news : बापरे.. जुनी पेन्शन फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच? सरकार विधेयक मांडण्याच्या तयारीत!

NPS latest updates : लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अधिक आकर्षक केली जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे.नवीन राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाईल. जुनी पेन्शन फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच?  जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन … Read more

NPS Update : खुशखबर… आता मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन!

NPS Update : लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना अधिक आकर्षक केली जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाईल. NPS latest updates जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना अभ्यास समितीच्या … Read more

Government employees : जुनी पेन्शन अंदोलन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक! मागितली ‘ही’ माहिती

Government employees : दिनांक १७.०३.२०२३ रोजी विभागीय आयुक्त सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सर्व यांना राज्य सरकारी कर्मचारी यांच्या संपाबाबत दाखल झालेल्या PIL १५० / २०१४ मधील अंतरिम अर्ज क्रमांक-२३९४ /२०२३ नुसार संपात सहभागी कर्मचाऱ्यांची महिती मागविण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना अंदोलन बृहनमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना … Read more