Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.देशातील 5 राज्य सरकारांनी,राजस्थान,छत्तीसगड,झारखंड,पंजाब आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.दरम्यान जुनी पेन्शन व सातवा वेतन आयोग मागणीसाठी कर्नाटक मध्ये देखील राज्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
महागाई भत्त्यात 17 % वाढ | DA hike news
कर्नाटकमधील राज्य कर्मचाऱ्यांनी यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असताना काही तासांचा कालावधीच राज्य शासनाने आंदोलनाचा धसका घेतला आहे.कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मुख्यमंत्री मुंबई यांनी महागाई भत्त्यात 17 % वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
जुनी पेन्शन योजनेसाठी समिती स्थापन (old pension)
सीएम बोम्मई म्हणाले की, “ इतर राज्यांतील जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल.लवकरच याबाबतचा आदेश जारी केला जाईल.
आर्थिक परिणाम आणि इतर मुद्द्यांचा अभ्यास करून ही समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे.जुन्या पेन्शन योजनेचा (ओपीएस)अहवाल दोन महिन्यांत मिळेल,असे आश्वासनही सरकारने दिले आहे.
OPS latest updates
कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काय अहवाल सादर करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय पाहता कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या आंदोलन स्थगित केल आहे.
आता वीजबिलाचे टेन्शन विसरा ! घरात बसवा स्वस्त सोलर जनरेटर आणि चालवा टिव्ही,पंखा आणि फ्रिज