DA Hike News : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेण्यापूर्वी कोळसा कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.(7th pay commission latest news) आता त्यांचा महागाई भत्ता 42.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोल इंडियाने अधिसूचना केली जारी!
महागाई भत्ता (dearness allowance) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यापेक्षा जास्त आहे.कोळसा कामगारांचा महागाई भत्ता 1 मार्च 2023 पासून लागू झाला आहे.कोल इंडियाचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी dearness allowance hike बाबत अधिसूचना जारी केली आहे.
दुसरीकडे,केंद्रीय कर्मचारी अजूनही महागाई भत्त्याच्या वाढीच्या प्रतीक्षेत आहेत (DA-DR Hike News ). 15 मार्च रोजी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 4 % नी वाढवला जाऊ शकतो.
7th pay commission latest news
होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ होणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र होळीनंतरही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.1 मार्च 2023 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
1 मार्च रोजी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये DA hike करण्यास मंजुरी मिळाली आहे. पण अद्याप याबाबात केंद्राकडून कोणतेही परिपत्रक काढण्यात आले नाही.तसेच कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बील संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित
राज्य कर्मचाऱ्यांना पण तात्काळ डी ए वाक्य मिळणार!
राज्य कर्मचारी येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव अंतिम केला आहे.
केंद्र सरकारने (DA hike news) वाढीचा निर्णय घेतल्या बरोबर राज्य सरकारकडून 4 % महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे.
महागाई भत्ता वाढीने पगारात होणारी वाढ येथे कॅल्क्युलेट करा
👇
2 thoughts on “DA Hike News : खुशखबर… सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42.3% अधिसूचना जारी! पहा किती वाढणार पगार”