Dearness Allowance : केंद्र सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकी (DA Hike Arrears) ची रक्कम सरकारकडून द्यायची आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले आहे.
18% थकीत महागाई भत्ता मिळणार!
कोरोना काळात,सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.अनेक केंद्रीय कर्मचारी निवृत्त झाले आणि काही कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मृत्यू देखील झाला.डीए (DA) आणि डीआर (DR) न भरल्याने अशा कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत.
1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची भरपाई करणे आवश्यक आहे.यावेळी कर्मचाऱ्यांचा 11% डीए बंद करून सरकारने 40,000 कोटी रुपयांची बचत केली होती.
केंद्रीय जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना “7 वा वेतन आयोग” 18 महीने कालावधील (DA Arrears) मिळावी याकरीता अहवाल सादर केलेला आहे.
सरकारी कर्मचारी,पगार,महागाई भत्ता,शासन निर्णय,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांशी संबंधित माहितीसाठी व्हॉट्सअप गृप जॉईन करा
Dearness allowance Arrears
सदरचा अहवाल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे सादर केला असून या अहवालास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतच्या महागाई भत्ता थकबाकीची (Dearness allowance Arrears) रक्कम अनुज्ञेय करण्यात येईल.
7th Pay Commission news
केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी आनंदची हाती समोर आली असून मीडिया रिपोर्ट्सनुसार,कर्मचाऱ्यांच्या वाढत्या दबावानंतर,पंतप्रधान मोदींना यांना राष्ट्रीय परिषदेचे कॅबिनेट सचिव सचिव शिव गोपाल मिश्रा आणि राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष यांनी सादर केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची अपेक्षा आहे.मात्र,सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
सातवा वेतन आयोग हप्ता, महागाई भत्ता फरक व फेब्रुवारी वेतन संदर्भात शासन परिपत्रक – दि. 14/2/2023 येथे पहा
This is old updates just forwarded