सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या तोंडावर आनंदाची बातमी देणार असून, कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळणार आहे.1 मार्च रोजी मोदी कॅटीनेटची बैठक होणार आहे.या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
7th pay commission updates
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारासह जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे. AICPI च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, यावेळी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार असून जानेवारी 2023 पासून DA 4% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पासून वाढ होणार आहे.परिणामी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी वर्गाला सुध्दा महागाई भत्ता वाढ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री कसे असणार! 3 लाखांपासून 5% टॅक्स? काय आहे प्रकार? पहा सविस्तर
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाकडून सुध्दा महागाई भत्ता दर संदर्भात आवश्यक असणारी निधींची तरतुद राज्याच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये नमुद करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.
महागाई भत्ता फरक व पगार किती वाढणार येथे चेक करा
3 thoughts on “Dearness allowance : खुशखबर… होळी सणाच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट! पहा वाढणार एवढा पगार”